China's Foreign Ministry strongly rejected Trump's claim
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील बहुतांश देशांवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क लावलं आहे. टॅरिफचं समर्थन करताना अनेक आश्वासनं ट्रम्प यांनी दिली आहेत. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करताना ट्रम्प यांनी म्हटलं की, माझ्या नेतृत्वाखाली अमेरिका पुढे जात आहे. युएस टॅरिफची टीका करणारे मूर्ख आहेत. टॅरिफच्या महसूलातून प्रत्येक अमेरिकन नागिरकाला डिविडंड म्हणून २ हजार डॉलर देण्याचं वचन त्यांनी दिलीय.