
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारताबद्दल एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, भारताने अमेरिकेला शून्य शुल्क व्यापार कराराची ऑफर दिली आहे. आता ट्रम्प यांनी भारताच्या व्यापारावर वाईट नजर टाकली आहे. त्यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन बनवू नये अशी विनंती केली आहे. भारतासाठी ॲपलची मोठी योजना आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस भारतात मोठ्या संख्येने आयफोन तयार करायचे आहेत.