Donald Trump and Narendra Modi esakal
ग्लोबल
Donald Trump 2.0: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आले! राष्ट्राध्यक्ष पदाच्या दुसऱ्या टर्मचा भारतावर काय होऊ शकेल परिणाम?
India-U.S. Relations Under Trump’s Second Term : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतासाठी धोरण काय असू शकेल, जाणून घ्या.
US Election Result 2024: गेले जवळपास वर्षभर सुरु असलेल्या अमेरिकी निवडणुकीत बाजी मारत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्या सज्ज झाले आहेत. ट्रम्प यांची ही कारकिर्द भारतासाठी फलदायी ठरेल का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.