

Donald Trump Signals Break in Iran Conflict Positive Talks Raise Hope for Ceasefire
Esakal
इराणसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी आता अमेरिकेनं एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की इराण आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधीबाबत गेल्या दोन दिवसात चर्चा केलीय. यामुळे पुढच्या पाच दिवसात अमेरिकेकडून इराणच्या कोणत्याही ऊर्जा ठिकाणांवर हल्ले केले जाणार नाहीत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे युद्ध थांबण्याच्या दिशेनं सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. Donald Trump Claims Positive Talks With Iran