America-Iran War: अमेरिका-इराणचा करार का मोडला? युद्ध पुन्हा पेटणार का? इराणच्या 'एवढ्या' ठिकाणांवर हल्ले

Trump Warns of More Strikes on Iran as US-Iran Ceasefire MoU Collapses: अमेरिका आणि इरण दरम्यान केवळ तीन आठवड्यांपूर्वी झालेला शांतता किंवा युद्धविराम सामंजस्य करार आता पूर्णपणे संपुष्टात आला असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
Trump Iran Strike News

Trump Iran Strike News

esakal

Updated on

Trump Warns of More Strikes on Iran: अमेरिका आणि इराण यांच्यातला शांतता करार आता संपुष्टात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. शिवाय अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करुन पुन्हा युद्ध सुरु झाल्याचा इशारच दिलाय. आज (बुधवार) रात्री आणखी तीव्र हल्ले करण्याचा गंभीर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com