Trump vs Media : ट्रम्प प्रशानाच्या विरोधात वृत्तवाहिन्या कोर्टात जाताच व्हाईट हाऊसने सुरू केली स्वत:ची वृत्तवाहिनी, नाव ठेवले 'ट्रंप टिव्ही'

White House Press Access : या वादादरम्यान व्हाईट हाऊसने ‘TRUMP TV: The Essentials Station’ ही 24/7 स्ट्रीमिंग सेवा सुरू केली असून, त्यावर ट्रम्प यांची भाषणे व प्रशासनाची अधिकृत माहिती प्रसारित केली जात आहे.
Trump Administration Blocks CNN, MS NOW and Politico From White House

Trump Administration Blocks CNN, MS NOW and Politico From White House

esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रमुख वृत्तसंस्थांमधील संघर्ष आता न्यायालयात पोहोचला आहे. व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेल्या CNN, MS NOW (पूर्वीचे MSNBC) आणि Politico या तीन वृत्तसंस्थांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात संयुक्तपणे खटला दाखल केला आहे. या संस्थांनी आपल्या वार्ताहरांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेच्या संविधानातील आणि कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचा दावा केला आहे. दरम्यान व्हाईट हाऊसने 'ट्रम्प टीव्ही' नावाचे नवे डिजिटल चॅनेल सुरु केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com