Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. सोमवार, २२ जून २०२६ रोजी देशाच्या पूर्व भागातील हिंदुकुश प्रदेशात ५.२ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.
Afghanistan Earthquake

Afghanistan Earthquake

ESakal

Updated on

अफगाणिस्तानची भूमी नैसर्गिक भूकंपाच्या धक्क्यांनी अचानक हादरली. अफगाणिस्तानच्या पूर्व प्रांतात एक शक्तिशाली भूकंप झाला. सोमवारी, अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात ५.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सोमवारी अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २:५२ वाजता झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com