Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

Elon Musk On Potential Merger Of Tesla And SpaceX: टेस्ला-स्पेसएक्स एकत्र आल्यास काय होणार? मस्क एका फटक्यात बदलून टाकणार जगाची भविष्यातील दिशा
Elon Musk On Potential Merger Of Tesla And SpaceX

Elon Musk On Potential Merger Of Tesla And SpaceX

esakal

Updated on: 

Washington: सध्याच्या आधुनिक जगात इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून धावतात, रॉकेट अंतराळात झेपावतात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) जगण्याची पद्धत बदलत आहे. आता या तिन्ही क्षेत्रांना एकाच छताखाली आणण्याच्या दिशेने एलॉन मस्क यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. टेस्ला आणि स्पेसएक्स या त्यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या कल्पनेला मस्क यांनी पाठिंबा दिला आहे. हा व्यवहार प्रत्यक्षात आला, तर त्यातून सुमारे ३.५ ट्रिलियन डॉलर मूल्याची तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनी उभी राहू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com