तुमच्यामुळे मला अडवलंय, फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा ट्रम्पना फोन; तरीही ३० मिनिटे चालत जावं लागलं

Emanuel Macron : ट्रम्प यांच्यासाठी रस्ता बंद केल्यानं फ्रान्सचे ऱाष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे वाहतूक कोंडीत अडकले. ट्रम्प यांना फोन करूनही वाहनांसाठी बॅरिकेट न हटवल्यानं शेवटी मॅक्रॉन यांना चालत त्यांचे दुतावास गाठावं लागलं.
Traffic Chaos Macron Calls Trump But Still Walks 30 Minutes to Reach Embassy After Road Closure

Traffic Chaos Macron Calls Trump But Still Walks 30 Minutes to Reach Embassy After Road Closure

Esakal

Updated on

अमेरिकेत ट्रम्प यांचा ताफा जाणार असल्यानं रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत फ्रान्सचे ऱाष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. ट्रम्प यांना फोन करूनही वाहनांसाठी बॅरिकेट न हटवल्यानं शेवटी मॅक्रॉन यांना चालत त्यांचे दुतावास गाठावं लागलं. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये हा हलकाफुलका संवाद झाला. यावेळी ट्रम्प यांनी फोनवरूनच अधिकाऱ्यांना रस्ता तात्पुरता उघडण्यास सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com