

Newly released images from the Epstein Files highlighting evidence, documents, and individuals linked to the global Jeffrey Epstein sex trafficking scandal.
esakal
Epstein files Release : मुली,महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एप्सस्टीन याच्याकडील ६८ नवीन फोटो समोर आले आहेत. यामुळे जभरात खळबळ माजली आहे. अमेरिका हाऊस ऑफ रिप्रेंजेंटेटिव्हसच्या डेमोक्रेट्सने हे फोटोज सार्वजनिक केले आहेत. हा खुलासा अशा वेळी झाला आहे जेव्हा, अमेरिकन कायद्यानुसार, न्याय विभागाला त्याच्या तपासाशी संबंधित अवर्गीकृत फायली जाहीर करणे आवश्यक आहे. डेमोक्रॅटिक कायदे कर्त्यांनी जारी केलेल्या फोटोमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.