Epstein Files Reveal Meera Nair’s Name
esakal
एपस्टीन फाइल्ससंदर्भातील काही नवीन कागदपत्र समोर आली असून त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांमध्ये न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या आईचं नाव देखील पुढे आलं आहे. त्यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या असून मीरा नायर या एपस्टीनच्या पार्टीत नेमक्या कशासाठी गेल्या होत्या? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.