

Who Is Epstein Files Publisher
ESakal
एपस्टाईन फाइल्सने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच एपस्टाईन बेट प्रकरणाशी संबंधित अंतिम कागदपत्रे आणि छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. या कागदपत्रांमध्ये जगातील काही सर्वात शक्तिशाली आणि प्रसिद्ध व्यक्ती तरुण मुलींसह दिसत आहेत. यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, जेफ्री एपस्टाईनचा तर मृत्यू झाला आहे. पण त्याच्यानंतर हा काळा इतिहास जगासमोर कोण आणत आहे? या फाईल कोण प्रकाशित करत आहे? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.