माजी मिस फिनलंडचाही ट्रम्पवर छेडछाडीचा आरोप

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

हेलसिंकी - अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या ट्रम्प यांच्याविरोधात आता 2006 सालच्या विश्‍वसुंदरी स्पर्धेतील निनि लाक्‍सोनेन हीनेदेखील छेडछाडीचा आरोप केला आहे. त्या वेळी न्यूयॉर्क येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ट्रम्प यांनी मला कवटाळले होते, असे तिने एका वृत्तपत्राला सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्यावर असे आरोप होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत.

Web Title: Ex Miss Finland's teasing claim on Donald Trump

टॅग्स