कोरोनाला सामोरे जात अर्थचक्र गतिमान

economic-cycle
economic-cycle

न्यूयॉर्क - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगाचे अर्थकारण धोक्यात आले असून बहुतांश देशांतील अर्थव्यवहारांना त्याचा जबर फटका बसला आहे. काही देशांनी मंदीच्या संकटावर मात करण्यासाठी कोरोनाशी दोन हात करत उद्योग व्यवसाय सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. उद्योगचक्र सुरू झाले तर किमान तिजोरीमध्ये पुरेसा पैसा तरी येईल अशी आशा त्या देशांच्या सरकारांना वाटते आहे.

  • स्पेनने इटलीच्या विमानांवरील बंदी मागे घेतली
  • अमेरिकेत १ लाख ३० हजार कामगार कंपन्यांमध्ये रुजू
  • आयर्लंडमध्ये गोल्फ मैदाने सुरू होणार
  • पर्यटकांसाठी ग्रीसमध्ये काही किनारे खुले
  • इटलीमध्ये फॅशन शो सुरू करण्याचा विचार
  • इटलीच्या जहाजांनाही स्पेनमध्ये प्रवेश
  • ऑटोमोबाईल कंपन्यांतील उत्पादन होणार सुरू
  • बव्हेरियातील बीअर गार्डनला परवानगी
  • जर्मनीत वाहतुकीवरील निर्बंध शिथिल
  • पोलंडमध्ये कॅफे, बार, रेस्टॉरंट खुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com