Balochistan freedom,
esakal
बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या १४ वर्षीय फराह बलूच हिने भारताकडे मदतीची मागणी केली आहे. फराहने सोशल मीडियावर आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये दोघींच्या हातात भारतीय तिरंगा दिसत आहे. “भारत माता की जय, नमस्ते हिंदुस्तान” म्हणत तिने भारत आणि जगाचं लक्ष बलूचिस्तानकडे वेधण्याचं आवाहन केलं आहे.