

Learjet 60 N722BD Crash: Flight Route and Timeline
esakal
Florida Plane Crash: What Happened in Palm Beach County : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे रविवारी एका खासगी बिझनेस जेटचा भीषण अपघात झाला. दक्षिण फ्लोरिडातील एका भागात हे विमान वेगाने खाली कोसळून जमिनीवर आदळले. त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानातील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा