
ChatGPT helps win lottery
ESakal
Summary
1️⃣ फ्लोरिडातील विद्यार्थ्याने ChatGPT ला मित्राची वर्गात हत्या कशी करावी असा प्रश्न विचारला.
2️⃣ गॅगल नावाच्या पाळत ठेवणाऱ्या प्रणालीने हा संवाद ओळखून शाळा प्रशासनाला सतर्क केले.
3️⃣ चौकशीत विद्यार्थ्याने सांगितले की मित्र त्रास देत होता, म्हणून त्याने प्रश्न विचारला.
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. ज्यामुळे शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन हालचालीवंर लक्ष ठेवण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पाळत ठेवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. फ्लोरिडातील एका शाळेतील मित्राला वर्गातच कसे मारायचे असा प्रश्न ChatGPT ला विचारला. हे यंत्रणेच्या पाळतीदरम्यान समोर आल्याने सर्वांना धक्काच बसला.