Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Indian Pilot Captain Smit Machar Injured: गंभीर जखमी झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांना स्वतःच्या दुखापतींपेक्षा विमान आणि त्यातील प्रवाशांच्या सेफ लँडिंगची सर्वाधिक काळजी होती.
Indian Pilot Smit Machar

Indian Pilot Smit Machar

esakal

Updated on: 

Flydubai Pilot Attack Video: दुबईहून तेल अवीवसाठी निघालेल्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानामध्ये बुधवारी भारतीय पायलट कॅप्टन स्मित मछार यांच्यावर सहवैमानिकाने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित यांचे घटनेनंतरचे पहिले छायाचित्र आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांच्या अतुलनीय शौर्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com