

Lindsey Graham Death
ESakal
अमेरिकेचे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनामुळे इराणी वृत्तपत्रे आणि सरकारी माध्यमांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. काहींनी या घटनेला अमेरिका आणि इस्रायलच्या नेत्यांसाठी एक इशारा असल्याचे म्हटले आहे. ग्रॅहम यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर विविध षडयंत्र सिद्धांत पसरत आहेत. इराणच्या अग्रगण्य वृत्तपत्र 'हमशहरी'ने आपल्या मुखपृष्ठावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो प्रसिद्ध केला.