

Foreign Tourist Gets Emotional Recalling One Year in India: 'This Country Changed How I See the World'
esakal
Viral Video: भारतामध्ये एक वर्ष घालवल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या लुकास नावाच्या परदेशी पर्यटकाने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्ली विमानतळावरून परतण्यापूर्वी त्याने भारतातील अनुभव, इथली माणसं, संस्कृती आणि जीवनशैली याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.