
Emmanuel Macron
sakal
पॅरिस : फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी सेबॅस्टिअन लेकॉर्नू यांचीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर निवड केल्यानंतर लेकॉर्नू यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. उद्योजक आणि गुंतवणूकदार अडचणीत आले असल्याने नव्या सरकारवर अर्थसंकल्प सादर करण्यासाठी दबाव निर्माण झाला.