

Paris and Other Cities Witness Violent Clashes
esakal
Why Are People Protesting in France? : फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि राहणीमानाचा वाढता खर्च यांसारख्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. पॅरिससह अनेक शहरांमध्ये झालेल्या या निदर्शनांदरम्यान जाळपोळ, दुकानांची लूटमार आणि सार्वजनिक इमारतींचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला.