

France Court Verdict
ESakal
एका क्रूर आणि धक्कादायक प्रकरणात फ्रेंच न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. एका महिलेचा माजी प्रियकर गिलॉम बाकी याला तिला तिच्या इच्छेविरुद्ध शेकडो पुरुषांना विकल्याबद्दल आणि तिचा तीव्र शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सुनावणीदरम्यान आरोपीच्या क्रूरतेने न्यायालयातील प्रत्येकजण थक्क झाला होता.