Iran-America War: इराण-अमेरिकेत 'या' मुद्द्यांवर झाली सहमती? अणुकार्यक्रमावरही तोडगा निघाल्याची माहिती

How the proposed US-Iran treaty ensures zero nuclear capability for Tehran: या शांतता कराराला इस्रायल आणि आखाती देशांसह अमेरिकेच्या सर्व प्रादेशिक मित्र राष्ट्रांचा पूर्ण पाठिंबा असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.
Regional Allies On Board

Regional Allies On Board

esakal

Updated on: 

Donald Trump: अमेरिका-इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधनाचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे हे युद्ध थांबावं, यासाठी अनेक देश प्रयत्न करीत आहेत. मागच्या महिन्याभरापासून अमेरिका-इराण या देशांमध्ये शांतता करारावर चर्चा सुरु आहे. परंतु अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यातच आता या दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com