'भारताला लोकशाही शिकवू नका!' मेलोनी यांच्या पक्षाच्या नेत्या संतापल्या; 'वोट चोर' घोषणेची इटलीतही चर्चा

Meloni's Party Leader on India Democracy : भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला युरोपने लोकशाहीचे धडे देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
Deborah Bergamini

Deborah Bergamini

esakal

Updated on: 

हैदराबादमध्ये आयोजित काँग्रेसच्या 'भारत समिट २०२६' मधील 'वोट चोर, गद्दी छोड़' या घोषणेवरून सुरू झालेला राजकीय वाद आता इटलीपर्यंत पोहोचला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षातील नेत्या डेबोरा बर्गामिनी यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला युरोपने लोकशाहीचे धडे देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Loading content, please wait...