
प्रेम, विश्वास आणि ३० कोटी रुपयांची लॉटरी, या तिघांचा संगम असा झाला की आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. एका तरुणाने ३० कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. त्याने ही रक्कम त्याच्या मैत्रिणीला भेट म्हणून दिली. त्याची प्रेयसी वेळ वाया न घालवता तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत सर्व पैसे घेऊन पळून गेली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. जिथे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.