
स्वित्झर्लंडमध्ये ग्लेशियर फुटून झालेल्या हिमस्खलनात अख्खं गाव वाहून गेल्याची घटना घडलीय. स्विस आल्प्समध्ये ग्लेशियर घसरल्यानं ब्लेंटन नावाचं गाव उद्ध्वस्त झालंय. पर्वतावरून खाली येणाऱ्या ग्लेशियरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ड्रोन कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला आहे.