तदर्थ न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पाकिस्तानकडून तीन जणांचे प्रस्ताव 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

इस्लामाबाद - पाकिस्तानने तदर्थ (ऍडहॉक) न्यायाधीशांच्या नियुक्तीकरता तीन नावांचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे पाठविला आहे. कुलभूषण जाधव यांच्या नावणीसाठी पाकिस्तानकडून तीन तदर्थ न्यायाधीशांची नावे पुढे करण्यात आली आहेत. 

पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अश्‍तर औसफ यांनी ही नावांची यादी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे प्रमुख रॉनी अब्राहम यांच्याकडे सुपूर्द केली. या नावांमध्ये पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नसीरुल मलिक, तसद्दूक हसीन आणि माजी ऍटर्नी जनरल मखदूम अली यांचा समावेश आहे. 

Web Title: global news international news justice selection