गुगल डूडलच्या माध्यमातून महिलांचा खास सन्मान 

international-womens-day
international-womens-day

नवी दिल्ली - आज जागतिक महिला दिन. यानिमित्त जगभरात यानिमित्त वेगवेगळ्या पद्धतिने तो साजरा कला जातो. गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. 

गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसू लागतात. तसेच कोट्स देणाऱ्या महिलांचे नाव सुद्धा या ठिकाणी वाचता येतात. यात भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कॉम आणि भारतिय डिप्लोमॅट एन.एल.बेनो झेफिन यांचा समावेश आहे. 

यामध्ये विविध क्षेत्रात उत्तम कामिगिरी केलेल्या महिल्यांच्या कोट्सचा समावेश करण्यात आला आहे. महिला फिजिशिअन, आर्टिस्ट, जर्मन लेखिका, कवयत्रि अशा विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com