Video: विवाहातच दाखवला होणाऱया पत्नीचा अश्लिल व्हिडिओ...

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

एकाने स्वतःच्या विवाहादरम्यान होणाऱया पत्नीचा अश्लिल व्हिडिओ दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पण, होणाऱया पत्नीला धडा शिकवण्यासाठी पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. चीनमधील फझियान शहरामध्ये ही घटना घडली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बीजिंग : एकाने स्वतःच्या विवाहादरम्यान होणाऱया पत्नीचा अश्लिल व्हिडिओ दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पण, होणाऱया पत्नीला धडा शिकवण्यासाठी पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. चीनमधील फझियान शहरामध्ये ही घटना घडली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

माझा नवरा चार मुलांचा बाप अन् त्याला पळवतेस...

एकाला आपल्या होणाऱया बायकोचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. संशयाची खात्री पटल्यानंतर त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दिवशीच कुटुंबीय, सर्व नातेवाईकांसमोर आपल्या होणाऱ्या पत्नीचे तिच्या मेहुण्यासोबत असलेले अनैतिक संबंध व्हिडीओच्या रुपात सर्वांना दाखवला. बेडरुमधील अश्लिल व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसला. शिवाय, मोठ्या प्रमाणात गदारोळही झाला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नवरदेवाने होणाऱ्या बायकोला धडा शिकवण्यासाठी लग्नात धक्कादायक पाऊल उचलले. विवाहासाठी नातेवाईक आले होते. स्टेजवरील स्क्रीवर त्याने अचानक अश्लिल व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यामुळे मुलीचे भिंग फुटले गेले. शिवाय, या मुलीचे आपल्या गर्भवती असलेल्या बहिण्याच्या नवऱ्याशी अनैतिक संबंध होते हे सर्वांनाच समजले. यावेळी नवरदेवाने आपल्याला हे अगोदरपासून माहित होते. पण, होणाऱया बायकोला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले. आम्ही दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. सहा महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला असतानाही होणारी पत्नी धोका देत होती. होणाऱया बायकोचा संशय आल्यानंतर कॅमेरा लावला होता. यामध्ये त्यांचे कारनामे कैद झाले, असेही त्याने सांगितले.

पोलिस अधिकाऱयाच्या मुलीला म्हणाला; चल लॉजवर...

दरम्यान, व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर नवरीने मेव्हणा आपल्यावर अत्याचार करत असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: groom plays video of cheating bride in bed with her brother in law video viral