Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आज बहारीन, कुवेतला लक्ष्य करून दहा ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.
Iran America War

Iran America War

sakal

Updated on

दुबई/वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आज बहारीन, कुवेतला लक्ष्य करून दहा ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. ‘अमेरिकेने आपले हल्ले थांबवले नाहीत, तर युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेली चर्चा पूर्णपणे थांबवू,’ असा इशारा इराणने दिला आहे. दुसरीकडे ‘‘इराणचे अस्तित्व मिटवून टाकू,’’ अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून, पश्चिम आशियात पुन्हा एकदा संघर्षाचा भडका उडाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com