हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती
Updated on

सॅन ज्युआन (हैती) : टोळीयुद्धामुळे मागील काही वर्षांपासून हैतीमध्ये अराजकता आहे. काही दिवसांपूर्वीच येथील टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. आता, या टोळ्या अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणावर भरती करत असल्याचे आणि संघर्षात मारल्या जाणाऱ्या अशा मुलांचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत गेल्याचे धक्कादायक वास्तव ‘युनिसेफ’ने आपल्या अहवालातून मांडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com