Fast food restaurant: चिकनमध्ये आढळलं कंडोम! दाम्पत्य हादरलं, हॉटेलविरोधात कोर्टात धाव

Disgusting Fast Food Experience in Texas: पोपेय्स या फास्ट-फूड रेस्टॉरंटमधून खरेदी केलेल्या फ्राइड चिकनमध्ये 'कंडोम'सदृश जिन्नस आढळल्याचा आरोप दाम्पत्याने केला आहे.
Condom in Popeyes fried chicken

Condom in Popeyes fried chicken

esakal

Updated on

Condom in Popeyes fried chicken: एका दाम्पत्याने हॉटेलमधून फ्राइड चिकन खरेदी केले होते. घरी आल्यानंतर कुटुंबासोबत जेवत असताना चिकनचा एक तुकडा कापला असता त्यांना त्यामध्ये कंडोमसारखं काहीतरी अडकलेलं दिसतं. हे बघून दाम्पत्य हादरून गेलं. त्याने या प्रकरणी हॉटेलविरोधात १२ कोटींचा दावा ठोकला आहे. हे सगळं प्रकरण हादरवून सोडणारं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com