Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Iran seized ship: इराणने भारताकडे जाणाऱ्या एका जहाजासह दोन व्यापारी जहाजे ताब्यात घेतल्याने केवळ प्रादेशिक सुरक्षेबद्दलच प्रश्न निर्माण झाले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातही खळबळ उडाली आहे.
Iran seized ship

Iran seized ship

ESakal

Updated on

इराणने भारताकडे जाणाऱ्या जहाजासह आणखी एक जहाज जप्त केल्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुखवटा घातलेल्या इराणी कमांडोंनी गुरुवारी होर्मुझमध्ये ही जहाजे जप्त केली. ही जहाजे कशी जप्त करण्यात आली, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ आयआरजीसीने प्रसिद्ध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com