
पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. याची माहिती व्हॅटिकन सिटीने दिली आहे. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. अलिकडेच त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची भेट घेतली. ते अनेक वर्षे कॅथोलिक चर्चचे प्रमुख होते. पोप फ्रान्सिसचा पगार किती होता हे तुम्हाला माहिती आहे का? त्याने किती संपत्ती मागे सोडली आहे?