
तुम्ही एखादे गुपित लपवण्यासाठी पूर्णपणे तयार होऊन बाहेर पडलात. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक होईल, कोणालाही काही कळणार नाही. पण अचानक काहीतरी चूक होते. ज्यामुळे क्षणार्धात संपूर्ण खेळ बिघडतो. चीनमधील एका पुरूषासोबत असेच घडले. त्याने गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या विकत घेतल्या, पण नशिबाने अशी युक्ती खेळली की त्याचे गुपित थेट त्याच्या पत्नीसमोर उघड झाले.