

Mexico's trade official Alejandro Sanchez says India and Mexico share deep cultural ties and invites Indians to visit Mexico. He also explains visa benefits for eligible travelers
esakal
मुंबईतील मेक्सिकोच्या वाणिज्य दूतावासातील आर्थिक आणि व्यापार प्रोत्साहन विभागाचे प्रमुख अलेजांद्रो सांचेझ (Alejandro Sanchez) यांनी भारत आणि मेक्सिको यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यटन संबंधांवर भाष्य करत भारतीयांना मेक्सिकोला भेट देण्याचे विशेष आवाहन केले. "भारत आणि मेक्सिको हे भावंडाप्रमाणे आहेत. भारतीयांनी मेक्सिकोला जरूर यावं, तिथे तुम्हाला घरच्यासारखं वाटेल," असे भावनिक शब्द त्यांनी मुलाखतीत व्यक्त केले.