
India Boycotts Turkey And Azerbaijan: पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्किये आणि अझरबैजान या देशांसोबतचे भारताचे आर्थिक संबंध बिघडले आहेत. तुर्कियेच्या उत्पादनांबरोबरच पर्यटनावर देखील बहिष्कार घालण्याचे आवाहन केले जात आहे. याचा मोठा फटका दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना बसू शकतो.