भारताची लेक बनणार वॉशिंग्टनची महापौर? कोण आहे ३१ वर्षीय रिनी संपत?

Rini Sampat Washington DC Mayor Election : महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक लढणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. ३१ वर्षीय रिनी या डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत असून त्या शासकीय कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत.
Rini Sampat Washington DC Mayor Election

Rini Sampat Washington DC Mayor Election

esakal

Updated on

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे महापौरपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाच्या रिनी संपत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिनी यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला असून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक लढणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. ३१ वर्षीय रिनी या डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवत असून त्या शासकीय कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com