
वॉशिंग्टन : ‘पाकिस्तान हा भारताकडे अस्तित्वासाठी धोका म्हणून पाहतो, तर भारत चीनला प्रमुख शत्रू मानतो आणि पाकिस्तानकडे सुरक्षा व्यवस्थेपुढील प्रमुख धोका म्हणून पाहतो,’ अशी निरीक्षणे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या जागतिक अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहेत.