तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

India energy crisis पश्चिम आशियातील युद्धामुळे आयातीमध्ये मोठी तूट निर्माण होऊन भारतावर ऊर्जा संकट ओढविण्याची भीती आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवण्याचा पर्याय असला तरी अमेरिकेसोबतच्या करारामुळे अडचणीची शक्यता आहे.
US Agreement May Complicate Indias Energy Strategy

US Agreement May Complicate Indias Energy Strategy

Esakal

Updated on

India Faces Energy Crisis Risk Amid West Asia War पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या तसेच नैसर्गिक वायूच्या आयातीमध्ये मोठी तूट निर्माण होऊन ऊर्जा संकट ओढविण्याची भीती आहे. या संकटावर मात करण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या निर्यातीवर मर्यादा आणणे, रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढविणे तसेच उद्योगांना केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात कपात करणे यासारख्या पर्याय सरकार विचाराधीन असल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com