

India Pakistan Space Journey
sakal
New Delhi: भारताने १९८४ मध्येच राकेश शर्माला अंतराळात पाठवून इतिहास घडवला होता. त्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी आज पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत पोहोचला आहे. पाकिस्तानचे ४० वर्षीय माजी हवाई दलाचे वैमानिक मोहम्मद झीशान अली यांनी चीनच्या शेनझोऊ-२४ मोहिमेतून अंतराळात झेप घेतली.