मोठी बातमी…! पाकिस्तानला दुहेरी धक्का; बलुच लेखकाकडून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा, म्हणाले- संयुक्त राष्ट्रांनी...

Balochistan Independence: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात प्रसिद्ध बलुच लेखक मीर यार बलोच यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे असा दावा केला आहे.
Balochistan Independence
Balochistan IndependenceESakal
Updated on

पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने लष्करी आघाडीवर पाकिस्तानला योग्य उत्तर दिले असताना पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची गॅस पाइपलाइन देखील उडवून देण्यात आली आहे. बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com