
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेनेने ऐतिहासिक पाऊल उचलत कराची बंदरावर जोरदार सागरी हल्ला केला आहे. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कराची बंदर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.