

Russia-Ukraine War
esakal
S Jaishankar Kyiv Visit & Mediation Offer: रशिया आणि युक्रेनदरम्यान मागील चार वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेले भीषण युद्ध संपवण्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. युक्रेनची राजधानी कीव्हच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युद्ध समाप्तीसाठी भारत मध्यस्थीसह कोणत्याही प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.