भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

America Becomes India’s Largest LPG Supplier : भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका आता LPG पुरवठा करणारा सर्वात मोठा देश ठरला असून, दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्याला अधिक बळ मिळाले आहे.
US official Bethany Morrison highlights growing India-US energy cooperation, with the United States emerging as India’s largest LPG supplier.

US official Bethany Morrison highlights growing India-US energy cooperation, with the United States emerging as India’s largest LPG supplier.

esakal

Updated on: 

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या वर्षभरात अधिक दृढ झाले असून, दोन्ही देशांमधील सहकार्याचा विस्तार अनेक क्षेत्रांत झाला आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापारात वाढ झाली आहे. अमेरिकेने आता भारताला एलपीजी (LPG) निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून स्थान मिळवले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकारी बेथनी मॉरिसन यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com