India US: भारत अमेरिका संबंधांमध्ये नवा अध्याय; राजदूत विनय क्वात्रा व सिनेटर डेन्स यांच्यात शिक्षण तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा
Vinay Mohan Kwatra:भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी सिनेटर स्टीव्ह डेन्स यांच्यासोबत द्विपक्षीय करार व दोन्ही देशांत शिक्षण क्षेत्रातील पुढील दशकभराचे सहकार्य यावर चर्चा केली.
वॉशिंग्टन : भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी सिनेटर स्टीव्ह डेन्स यांच्यासोबत द्विपक्षीय करार व दोन्ही देशांत शिक्षण क्षेत्रातील पुढील दशकभराचे सहकार्य यावर चर्चा केली.