

Indian Origin Man Shoots Wife And Relatives
Esakal
अमेरिकेतील जॉर्जियात भारतीय वंशाच्या व्यक्तीने पत्नीसह तीन नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केलीय. या प्रकरणी विजय कुमार याला पोलिसांनी अटक केलीय. त्यांची मुलं कपाटात लपून बसल्याने वाचल्याची माहिती समोर येतेय. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.