आफ्रिकेच्या सुपीक जमिनीत भारतीयांची कमाल; जगाचे अन्न संकट मिटवणारी 'महासंधी'

सध्या संपूर्ण जगासमोर हवामान बदलामुळे आणि विस्कळीत पुरवठा साखळीमुळे अन्न सुरक्षेचे मोठे संकट उभे राहिले आहे.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

sakal

Updated on

सध्या संपूर्ण जगासमोर हवामान बदलामुळे आणि विस्कळीत पुरवठा साखळीमुळे अन्न सुरक्षेचे मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत आणि आफ्रिका एकत्र आले असून, ही युती जगाच्या शेतीचे चित्र बदलणारी ठरत आहे. आफ्रिका खंडाकडे जगातील तब्बल ६०% न वापरलेली, अत्यंत सुपीक जमीन उपलब्ध आहे, तर भारताकडे शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारी पिके, कृषी शास्त्रज्ञ आणि कष्टाळू मनुष्यबळ आहे. हाच मेळ घालत सध्या पूर्व आणि मध्य आफ्रिकेत एक नवी 'हरित क्रांती' आकाराला येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com