Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Indonesia ferry fire latest news: इंडोनेशियाच्या एका फेरीला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, ४१ जण बेपत्ता आहेत.
Indonesia Ferry Fire

Indonesia Ferry Fire

ESakal

Updated on

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेपासून बचावकार्य सुरू आहे. इंडोनेशियाच्या बचाव संस्थेनुसार, आग लागली तेव्हा जहाजावर २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवार दुपारपर्यंत किमान २२५ जणांना वाचवण्यात आले होते. अद्याप बेपत्ता असलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com